वेदश्री, सुंदर कथा! सुरेख अनुवाद!!
तुझी .... देऊन लिहीण्याची सवय गेल्यामुळे लिखाण सलग वाचता येत आहे.
पूर्वी अपुरे वाटत असे. मात्र उत्स्फूर्तता आणि अभिव्यक्ती तशीच सुंदर आहे.
छान!
ह्यासोबतच, आपल्याला मिळणाऱ्या संध्यांचे मोल समजाऊन देणाऱ्या अनुभवांची देवाणघेवाण मनोगतावर होऊ लागली आहे. ही चांगली गोष्ट आहे.
अनुवादाचा दुसरा लाभही दिसून आला आहे. जी गोष्ट मी कदाचित कधीच वाचली नसती (हिंदीत) ती वाचण्याचा मला योग आला आहे. धन्यवाद.