संशोधनास सुरूवात करण्यापूर्वी सद्यस्थितीचा शोध घेणे केव्हाही चांगले.

मराठी संतांनी सर्वसामान्यांचीच भाषा सदैव वापरलेली आहे.
त्यांची भाषा संस्कृतप्रचुर होती हे म्हणणे खरे नाही.

संत रामदासांचे मनाचे श्लोक हे अतिशय ठोस उदाहरण आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता पहा.

संत विनोबांची गीताई पहा.

'उस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा' - संत चोखोबा