मात्र संत बहिणाबाई वेगळ्या. त्या ब्राह्मण असून रामदासस्वामींच्या शिष्या होत्या
आपणाला वेणाबाई म्हणायचे आहे काय?
त्या समर्थांचा शिष्या होत्या. बहिणाबाईंबद्दल कधी वाचले नाही.
(माझा काहीच आभ्यास नसताना हे लिहायचा प्रमाद केला आहे. चूक सल्यास क्षमा असावी.)
--लिखाळ.