महाराष्ट्रीय संतांनी तत्-कालीन समाजाला समजणाऱ्या भाषेत लेखन केले आहे कारण त्या लोकांना उपदेश देणे हेच त्यांचे उद्दीष्ट होते असे वाटते.उदा. रामदास, चोखोबा, गोंदवलेकर महाराज, इ.--लिखाळ.