वेदश्री,

मी कालपासून प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करत होते परंतु प्रशासक महाशयांनी अनुमती दिली नसल्याने काहीही लिहिता येत नव्हते.

असो. तू केलेलं भाषांतर अप्रतिम जमलं आहे. मूळ कथेचं नाव सांगू शकशील का?

 

मानसी