आपले विचार वाचून धक्का बसला. जो माणूस लाखो निरपराधी लोकांच्या अमानुष हत्येसाठी (यात बायका, मुले, व्रुद्ध सर्व होते) जबाबदार होता तो कुठल्याही द्रुष्टीकोनातून हिरो कसा काय असू शकतो? माणसाच्या आयुष्याचे मोल आपल्या मते काहीच नाही का?
आणि भारतात असा राज्यकर्ता आल्यवर त्याने विशिष्ट वंशाच्या लोकांची हत्या केली तर ते आपल्याला चालेल का?
कि ही चर्चा केवळ लक्ष वेधून घेण्याचा एक प्रयत्न आहे?