ही चर्चा केवळ लक्ष वेधून घेण्याचा एक प्रयत्न आहे?

हॅम्लेट आपले म्हणणे अगदी खरे आहे!

आशुतोष या माणसाने पूर्वीदेखील असेच उपद्व्याप केलेले आहेत... प्रशासकांना त्यांची विधाने काढून टाकावी लागलेली आहेत. असो... हा प्रतिसाद हॅम्लेट यांना आहे.