पेटीतून सूर काढता येतात. सिनेमातील गाणी वाजवता येतात.  ४-५ रागांची ढोबळ माहिती आहे. पण कोमल, वादी, संवादी, अभोग, ओडव, षाडव वगैरे काय भानगडी आहेत हे जाणून घ्यायचे आहे.

शुभेच्छा.