असाच धक्का मला तरूण आहे रात्र अजुनी हे गाणं लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा गमावलेल्या तरूणीच्या ओठचे आहे असे सांगणाऱ्या माझ्या मित्राने दिला होता.

मला असल्या कल्पनांच्या जनकांना मनापासून दाद द्याविशी वाटते. (उपरोध अभिप्रेत नाही.)