मा. माधव,
आपले अनुभव कथन छान आहे...
बाकी मुली आणि अभियांत्रीकी बाबतीत आपण जे लिहिले ते खरच अनुभवलेय, आमच्या वेळी वर्गात ८६ मुलांमध्ये १ मुलगी होती ... आणि ती सुध्दा...ः(
जाऊदेत ... उगाच नको त्या आठवणी कशाला... ;-)
बाकीचे भाग येऊदेत लवकरच ...
आपला,
--सचिन