सचिन,
माझा प्रतिसाद इथे आणल्याबद्दल मनःपूर्वक आभार. असे सत्कृत्य करीत असता परवनगीची गरजच काय? आणि माझा प्रतिसाद म्हणजे काही कुण्या विचारवंताचे मौलिक साहित्य नाही. इथे प्रसिद्ध केले होते, अपघाताने नाहीसे झाले, ते तुझ्या सदिच्छेने पुन्हा आले याचा आनंद आहे आणि त्याबद्दल मी आभारी आहे.