एकलव्य,
आपले म्हणणे खरे आहे. मला आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटते आहे की असल्या विधानांशी एवढे लोक सहमत होउ शकतात. म्हणून प्रतिसाद दिल्याशिवाय राहवत नाही.