भारतात एक हिटलर येणे आशुतोश याना अपेक्षित असले तरी तसे होईल अशी मुळीच काळजी करायला नको कारण जर्मनीतील जनता राष्ट्रप्रेमाने भारलेली होती,पहिल्या महायुद्धातील मानहानीचा बदला घेण्याची तीव्र इच्छा प्रत्येकाच्या मनात होती,त्या इच्छेला दृश्य स्वरूप द्यायचे कार्य फ़क्त हिटलरला करावे लागले,आपल्याकडे एकमेकाचे पाय ओढण्यातच लोक येवढे मग्न आहेत  की हिटलरच काय महाहिटलर आला तरी त्याला कोणी विचारणार नाही.तसे होऊ नये म्हणून तर हिंदू ,मुस्लीम, आरक्षित ,आरक्षणविरहित,हिंदीभाषिक,बिगरहिंदी, उत्तरेकडील,दाक्षिणात्य असे अनेक विभाग राज्यकर्त्यानी करून ठेवले आहेत.