चक्रपाणि,

न्यूयॉर्क दर्शनाचे अनुभव वाचून छान वाटलं. तुमची वर्णनशैली छान आहे.

अप्पा बळवंत चौकाचा उल्लेख वाचून अस्सल पुणेकरांना मौज वाटली असेल. पु. ल. म्हणतात तसं 'आमच्या वेळचं पुणं नाही हो राहिलं" ! अगदी तो अ. ब. चौक सुद्धा आताशा परका वाटायला लागलाय.

असो - छायाचित्रांमुळे अजूनच मजा आली.

मानसी