संत बहिणाबाईंचा(चौधरींचा)उल्लेख केला
बहिणाबाई चौंधरींना, आम्ही पामर, कवयित्री म्हणून ओळखत आलो आहोत. त्यांना संतपद कधी आणि कसे प्राप्त झाले यावर प्रकाश टाकलात तर आमच्याही ज्ञानात भर पडेल.