अदिती,

अनुवाद छान.

अवांतर: लेखिकेने आपले टोपणनाव इतक्या वारंवार न बदलल्यास बरे होईल, असे वाटते. (अर्थात तो लेखिकेचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तरीही ही सुचवण.)

असहमत.

टोपणनाव बदल्यामुळे छान वाटत आहे. सतत बदलामुळे मजा येते व उत्साह वाढतो.

रोहिणी