भांडलाशी जोडण्याला नाळ जेथे
ती मुळाशी तोडणारा घाव आहे !!

विशेष आवडले.

पाय घाला पाडण्या जाई पुढे जो
ज्यास त्याला जिंकण्याची हाव आहे !!

हे एक सामान्य तत्त्व (General Principle) / वस्तुस्थिती म्हणून खरे असले तरी, प्रस्तुत संदर्भात (मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ) याचा रोख कळला नाही.

- टग्या.