मला वाटते कंटिन्युअस स्वर (उदा. व्हायोलिन) हा आपण आपला स्वर त्यात मिसळून गाण्याचा प्रयत्न करण्यासाठी सोयीचा होईल, पियानो सेटिंग (एका क्षणात वाजून संपणारा स्वर) त्या दृष्टीने गैरसोयीचे ठरेल असे वाटते.
ही माहिती उपयोगी आहे असे वाटते.