सचीनजी,
हा प्रतिसाद मलाही माझ्या मुद्यांशी मिळता जुळता वाटला, मीही कॉपी करून ठेवित आहे. तुमचे आणि सर्वसाक्षींचे आभार.
अवधूत.