अनु,
लेख वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद आला. साड्या नेसणे, हॉस्टेल डे, फेअरवेल, मेसमधल्या सर्वात मोठ्या पातेल्यात केलेलं रसना, आणि रुममधल्या वातीच्या मिणमिण स्टोव्हवर केलेलं चिकन आणि बरंच काही, हे सगळं आठवलं!
स्वाती