त्यांनी अभंग रचल्याचेही माहित नाही.
लहानपणी
देउळातल्या देवा या ही उतरा हो पायरी
थांबली बहिणाई दारी
असे एक गीत ऐकल्याचे स्मरते. (गायिका सुमन कल्याणपूर? नक्की आठवत नाही.) यातील बहिणाई आणि बहिणाबाई चौधरी या एकच की नाही, खात्री नाही, पण माझ्या (तत्कालीन) बालमनाने २ + २ = ५चा प्रयत्न केला, इतकेच.
- टग्या.
ता.क.: विनायकराव आणि नामी_विलासरावांच्या वरील प्रतिसादांवरून बहिणाबाई चौधरी आणि संत बहिणा(बा)ई एक नव्हेत, असे दिसते. २ + २ = ५ चुकलेच, म्हणायचे!