मला ईतर प्रकारच्या कोरफडी बद्दल जास्त माहीती नाही. थोडे कोरफड चाखुन पहाता येईल. अमेरिकेत कोरफ़डीचा पिण्यायोग्य रसपण मिळतो.