पाय घाला पाडण्या जाई पुढे जो
ज्यास त्याला जिंकण्याची हाव आहे !!

मते जिंकण्यासाठी केलेले फोडाफोडीचे राजकारण...

भांडलाशी जोडण्याला नाळ जेथे
ती मुळाशी तोडणारा घाव आहे !!

आहाहा ! काय रचना आहे..  याच्यात सगळे काही आले !

साती, कविता वृत्तपत्रात प्रकाशित करण्यास पाठवावी. याची गरज आहे.