मी चायनीज ग्रोसरी दुकानात कॅनमधुन मिळणारा कोरफ़ड+लिची असा रस आणला होता. तो लिची स्वादाचाच लागत होता. त्यात कोरफ़ड गराचे छोटे तुकडे होते.
-संवादिनी