अनु,
मस्तच झाला आहे लेख. सुंदर!
'भूकंप झाला तरीही साडीच्या निऱ्या आणि पदर विस्कटला नाय पायजेल'
यावर उत्तम उपाय. पदराच्या निऱ्या घालून त्या ब्लाऊजला पिन करणे माहिती असेलच. निऱ्यांच्या बाबतीत एकावर एक निऱ्या लावून त्याला सेफ्टी पिन लावणे. ज्या बाजुला निऱ्या पाहिजे आहेत (डाव्या-उजव्या) तिथे ठेवून एकत्रित केलेल्या निऱ्या आणि पेटीकोट मिळून एक सेफ्टी पिन पेटीकोटच्या आतून लावणे.
रोहिणी