मला तर भारतात आता एक हिटलर येणेच अपेक्षित आहे...

या विधानामागे बौद्धिक दिवाळखोरी, मानसिक विकृती किंवा निव्वळ अक्षमता (sheer incompetence) यापैकी काय कारण असावे हे शोधणे अवघड आहे.

वादग्रस्त आणि खोडसाळ चर्चाविषय अशुद्ध आणि असंबद्ध पद्धतीने मांडणे ही एक कलाच आहे असे वाटते.

हिट्लर राइस ऑफ़ एविल... हा कार्यक्रम पाहिला....

राइस? भुताचा भाऊ ऐकला होता भुताचा भात पहिल्यांदाच ऐकतो आहे. या अधीही तुम्ही असा "आयटम" दिल्याचे आठवते.