लेख छान आहे. हा विषय असा आहे की 'आहे त्या' (तथाकथित रॉ) फॉर्ममध्येच चांगला वाटतो. साहित्यिक सोपस्कारांनी रंगत कमी होईल असे वाटते.