कोरफडीला aloe असे म्हणतात. ही मुख्यत्वे आफ्रिका खंडातून सगळीकडे पसरली. आपल्याकडे खोकल्यावर कोरफडीचा गर फार उपयोगी आहे. (आडुळशाच्या पानांचा काढा पण खोकल्यावर उपयुक्त आहे)
Aloe Vera म्हणजेच कोरफडीबद्दल माहिती विकिपिडीयाच्या या दुव्यावर मिळेल.
कोरफडीचा गर गिळगिळित आणि कडवट लागतो त्यामुळे तो घेण्यास मुले नाखूष असतात. Aloe ही सौंदर्यप्रसाधनात आणि त्वचा मऊ आणि तजेलदार करण्याकरता वापरतात.
कलोअ,
सुभाष