ही प्रक्रिया केवळ एखाद्या लोकशाही राष्ट्रातच होऊ शकते. कितीही संथ असली तरी तीच योग्य आहे.

आज ह्यापैकी कुठचीही गोष्ट जर हिटलरने भारताच्या किंवा भारतीयांच्या विरोधात केली असती तर आपले हेच विचार राहीले असते का?

संपूर्ण प्रतिसाद मनापासून आवडला.

- कोंबडी