बहिणाबाईंना आम्हीही कवयित्री म्हणुनच ओळखत आलो आहोत. तसेच त्यांच्या रचनांनाही अभंग म्हटल्याचे स्मरत नाही. ओव्या म्हणतात असे वाटते.

त्याकाळी सर्वसामान्यांची मराठी भाषा कशी होती? आजच्यासारखी खचीतच नसणार. चित्रपटांमध्ये जी ग्रामिण भाषा म्हणुन आपण एकतो ती त्यावेळी कशी होती? संस्कृतप्रचुर होती का? याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?

आपला (प्रश्नांकित)

तिंबूनाना