तात्या,
क्षितिजाची रांगोळी ....हे विलोभनीय प्रेम आहे
साज रेतीच्या दर्पाचा....खाऱ्या पाण्याच्या वासाचा साज(अश्रुंची किनार कारण हे नातं प्रेमाचा स्विकार करु शकत नाहीये.)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
शीला