वा ऋतुपर्ण,

ह्या दोन कविता शालेय पाठ्यपुस्तकात असल्याचं आठवतंय. ह्या ओळी आता मनात घोळत रहातील, कदाचित पुढच्या ओळी आठवतील ही. आठवल्यास नक्की लिहेन. आली लाजत आज सकाळ ही कविता शाळेत असताना पाठ होती. आता आठवेलच असं नाही. तुम्हाला आणखी काही कविता आठवल्यास जरूर लिहा.

-वरदा