कि ही चर्चा केवळ लक्ष वेधून घेण्याचा एक प्रयत्न आहे?

माफ़ करा हॅम्लेट साहेब !! पण ह्या अनुशंघाने तर सर्वच चर्चांना तुम्ही बाहेर काढुन टाकाल !! मला वाटलच की आपणासारखे बिलंदर लोक असच प्रतिसाद देणार म्हणुनच मी लिहिले होते -- हिटलर बद्दल आपले मत काय ? जमल्यास व्यक्त करा... !!!

जसे तुम्ही तसेच एकलव्य !!! अहो तुम्हाला एकमेकांशी बोलायचे असेल तर chat किंवा व्यक्तिगत निरोप पाठवा ना... शशांक,तात्या >>प्रतिसादांची संख्या विनाकारण वाढवू नका (जेणेकरून चर्चा बंद पडेल !)कारण,सहमत व्यक्तिंना प्रतिसाद देण्यासाठी जागा हवी आहे.. !!

आणि राहिला विषय "विधाने काढुन टाकण्याचा.." एकलव्य  ला प्रतिसादात्मक विधाने आणि त्यांचे व्यक्तिगत आरोप एवढेच वगळण्यात आले आहे....! ध्यानात असु देत !!

कारण जर्मनीतील जनता राष्ट्रप्रेमाने भारलेली होती 

कुशाग्र !~ हे तुम्ही कोठे वाचले आहे माहीत नाही...पण ते अगदि अंशतः खरे आहे... जर्मन लोकांना राष्र्टप्रेम होते,पण ते भारलेले वगैरे नव्हते...राहिले अनंते तैसेची रहावे.. ह्या तत्वाने ठंडपणे होणारे जुलुम सहन करत होते...आणि आता जर्मनीला वाली नाही असे मत करुन घेतले होते !! पण,

हिटलर आला आणि त्याने आत्मविश्वास जागवला...उमेद दिली,भक्कम आणि समर्थ नेतृत्व दिले..!  आणि मगच जर्मनी राष्ट्र्प्रेमाने भारली गेली. ! !!आणि हो...कोणत्याही गोष्टीला द्रुश्य स्वरुप देणे.. ही मोठीच कामगिरी आहे..आपणाला ति क्षुल्लक वाटल्यास... काहितरी प्रॉब्लेम आहे !