कथा - इतर होम्स कथांच्या मानाने शेवट फ़ुसका वाटला, यात अनुवादिकेचा दोष नाही.

अनुवाद - आवडला. पहिलाच प्रयत्न छान आहे. टगोजींच्या सूचना पुढल्या प्रयत्नाच्या वेळी लक्षात ठेवता येतील आणि त्या अनुषंगाने लेखन करता येईल असा विश्वास आहे.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.