मला तर भारतात आता एक हिटलर येणेच अपेक्षित आहे...
भारतीय अर्थव्यवस्था..बेरोजगारी..गुन्हेगारी..मुलभुत सोयी..अतिरेकी कारवाया..घुसखोरी..काळाबाजार..भ्रष्टाचार..आणि आंतरराष्ट्रिय दबाव !
ह्या सगळ्यातुन जर भारताला बाहेर निघायचे असेल तर "हिटलर" येणेच अपेक्षित आहे...! माझा मुद्दा आहे तो "हिटलर"ने केलेल्या कत्तलीशी विनाकारण जोडला जात आहे...अनुशंघाने विषय निघणे वेगळे आणि मुद्दामुन पुन्हा पुन्हा कत्तलीचे प्रतिसाद देणे हि विकृतीच !! अहो त्याने केलेली कत्तल जरा बाजुला ठेवुन बघा ना--मग समजेल माझा मुद्दा ! एक दुर्गुण बाकिच्या चांगल्या गुणांच्या आड येत असेल तर तो बाजुला ठेवुन विचार करुन पहायला काय हरकत आहे ? !
उगिच विषय दुसरीकडे न्यायचा...एकमेकांवर् ताशेरे ओढायचे...चर्चेचे वादविवादात रुपांतर करायचे.. असे करत राहिलो तर आजच्यापेक्षादेखील बदतर हाल होतील आपले... हे जाणून पुढिल प्रतिसाद द्यावेत !