अशा कित्येक अज्ञात वीरांमुळे आज़ स्वातंत्र्याचा श्वास घ्यायला मिळाला हे कळले की आपोआप नतमस्तक व्हायला होते. हरिकिशनजींच्या पुण्यस्मृतीस माझे विनम्र अभिवादन. वंदे मातरम्.