आशुतोश,सचिन, अनुप्रिता, अवधुत,सुहासिनी तुमच्याशी सहमत !!

सर्वसाक्षी एकच नंबर...मी सुद्धा ते विधान खोडुन काढणारच होतो... कारण ते अत्यंत अर्धवट ज्ञानावर लिहिले गेले आहे !

 

कुशाग्र सारखे लोक जे "कोणाचे ऐकणार नाहि" म्हणत आहेत...त्यांना काय सांगावे कळत नाही ! अहो कोणी ऐकत नव्हतेच...पण हिटलर चा आवाज बाहेर पडला आणि सर्वजण त्याच्या साथीला गेले....! आता तुम्हाला जर तुमचीच चिंता असेल तर कोण काय करणार... तसेच ध्रुव मुळ्ये ह्यांना स्वतः SAFE  राहून देशाची प्रगती हवी आहे ! हा अप्पलपोटेपणा नव्हे तर काय ! !(हे आधुनिक देशद्रोही !)!

आणि कोंबडी.... गुण हे गुणच असतात...भारतात असो वा कुठेही... "हिटलर हिरो होता हेच खरे !!"

 

तात्या... अहो दंगल आणि युद्ध ह्यातला फ़रक कळत नाही कि काय तुम्हाला ? हिटलर कधी दंगलीत उतरला होता हो ?? (वयाला शोभेलसे बोला कि, (तात्या) नावावरुन वयाचा अंदाज लावला... हा हा... हलकेच घ्या !!)

(आशुतोश माफ़ करा...पण येथे एक्मेकांवर टिका करत नाहिये फ़क्त चुकिच्या लोकांचे आधी प्रसिद्ध झालेली विधाने दुरुस्त व्हावित हि अपेक्षा आहे..म्हणुन नावांसहीत लिहिले.. आपणाशी मी सहमत !)