नंदन, अगदी मनातलं बोललास !
हिटलरचे सारे गुण अनुकरणीय खरेच, पण त्याचा ज्यू द्वेष अनावश्यक, अनाकलनीय होता. या द्वेषापायी त्याने केलेल्या लाखो ज्यूंच्या महाभयंकर कत्तलीचे कोणीच, कधीच समर्थन करू शकत नाही.
मी असे म्हणेन की हिटलरचे गुण घ्यावेत नि त्याच्या दोषांपासून दूर रहावे. इतिहासातल्या कोणत्याही व्यक्तीला अभ्यासताना, पाहताना हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण त्या व्यक्तीची प्रतिकृती बनू इच्छित नाही, तर त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करून त्या व्यक्तीच्या चुकांपासून शिकू इच्छितो.
एक वात्रट
अवांतर - शुचि "हिटलरचे","रहावे" हे शब्द चूक दाखवतो, असे का? "हिटलराचे", "राहावे" हे शब्द या शब्दांपेक्षा कृत्रिम वाटत नाहीत काय?