नरेंद्रजी,
नीप म्हणजे कदंबाचाच एक प्रकार आहे. येथे कालिदासाने त्याचा प्रयोग प्रत्येक पावसाळ्यात उगवणा-या प्रजातीबद्दल वर्णन करण्याच्या दृष्टीने केलेला आहे असे दक्षिणावर्ताच्या मेघदूतावरील टिकेत वाचल्याचे स्मरते.
आपल्याला अनुवाद आवडला ही माझ्या दृष्टीने मोठीच उपलब्धी आहे. आपले शतशः आभार.