स्वतः SAFE राहून देशाची प्रगती हवी आहे
!(हे आधुनिक देशद्रोही !)!
अमान्य,
आपण हा निष्कर्ष कसा काढला ते कळले तर बरे होईल.
व्यक्तीगत निरोप पाठवला तर प्रतिसादांची संख्याही उगाच वाढणार नाही.
बाकी उगाचच smart प्रतिसाद द्यायची सवय आवडली!!
(सामान्य) ध्रुव मुळ्ये