प्रतिसादावरुन आपण खरच हतबुद्ध आहात हे पटले आहे ! !!
"न रडणं हा गुण" अहो त्यातुन गुणवर्णन नव्हे तर त्या प्रसंगाचे गांभिर्य समजते ! अगदिच कसे हो तुम्ही असे--विरोध करायच्या तंद्रित सगळे विसरलेले ??
"आश्चर्याच्या धक्क्याचा फायदा होता. दोस्तांची तयारीच नव्हती अजून लढण्याची" ह्यालाच तर म्हणतात अचुक वेळी स्वःतची कुवत वापरणे ! आणि तुम्हि काहितरिच लिहिलय !
आणि रोमेल आणि बिभिषण एकाच पठडितले असे म्हणा हव तर... !
हिटलर नसता तर...एकदा ही जर्मनीला मान वर करता आली नसती बर !!