हरिकिशन यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. भारताचे स्वातंत्र्य चिरायू होवो!
सर्वसाक्षी,
आपल्यामुळेच आज, एका विशेष ज्ञात नसलेल्या, क्रांतिकारकाबद्दल माहिती मिळाली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!