मा.मंदार,
कविता छान आहे नी रुपके अगदी योग्य वाटतात.
आवडले!
निसर्गातच तर देव आहे, मनाचे डोळे उघडे ठेवुन बघितले तर नक्कीच दिसतो ! नाहीतर काय सगळा पाला पाचोळाच...
असो, तुमच्या लिखानास शुभेच्छा !!
आपला,
--सचिन