वा.. आपली देशप्रेमाची व्याख्या फारच बुवा ग्लॅमरस. आजकाल आम्हाला टिळक, गांधी, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, यांच्यापेक्षा अमीर खान जास्त स्फुर्ती देतो का? कालाय तस्मै नमः !
मी आशुतोश यांना विचारलेली प्रश्न तुम्हालाही विचारतो. उत्तर द्याल?