अहो चोखंदळ,
कसले दळण दळताय? व्यक्तीद्वेशाचे का?
मोक्षाची आस असतानाही इहलोकातील भोगांची लालसा सुटत नाही, असा त्याचा (तुम्हाला समजेल अशा भाषेत) अर्थ आहे.