बापू,,,,,

आरती प्रभू यांच्या `गेले द्यायचे राहुनी' या शब्दांचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते,

`गेले विचारायचे राहुनी'  थेट सुरेश भट यांनाच  तरूण आहे रात्र अजुनीचा अर्थ .

कविवर्य भा. रा. तांबे यांच्या असंख्य कविता मृत्युला उद्देशून आहेत. काही सरळ अर्थाच्या.

उदा. जनपळभर म्हणतील हाय हाय/मधु मागशी माझ्या घटातले.

तर काही गूढ अर्थाच्या . उदा.  नववधू प्रिया मी बावरते.

आपले काय मत आहे?