असूरालाही लेख बऱ्यापैकी कळला. मंद्र सप्तक आणि मध्य सप्तक जमले. पण तार सप्तकात 'र्सा' आणि इ.इ.सुरांचे उच्चार कसे करायचे ते जमले नाही. पण लेखमाला खूप माहितीपूर्ण आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेत.