चंद्र आणि त्याची चंद्रकोर. चंद्रकोर जशी स्त्रीलिंगी तसेच "चंद्रिका" हीही स्त्रीलिंगी.

दोन्ही बरोबर आहे. चंद्रासारख्या प्रेयसीला चंद्रिका म्हटलेले आहे.

इतक्या क्षुल्लक कारणासाठी अनंतात विलीन झालेल्या राजा बढ्यांना त्रास देण्याची आवश्यकता नाही!