हिंदुस्थानांत भयगंडांतून निर्माण झालेल्या अतिसहिष्णु वातावरणांत
सहमत!
मला तरी असे वाटते, की "स्वतःचा दुर्बलपणा लपविण्यासाठी सहिष्णुता/अहिंसा ही एक स्वतःच्या नी लोकांच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी होय"
स्वतःचे अस्तित्व संपून जाईल येवढी सहिष्णुता काय कामाची?
आपला,
--सचिन