सचिन, ह्यात आपल्याला दुःख होण्याचे काहीच कारण नाही.
ज्या लुच्च्यांना देशद्रोही स्वरूपाची वक्तव्ये जाहीर संकेतस्थळावर द्याविशी वाटतात, ते लोक कुठल्याही देशात राहिले तरी त्याचा नक्कीच द्रोह करतील. त्यांनाच खरे तर शरम वाटायला हवी.
नसल्यास प्रशासकांनी त्यांना थारा द्यायचा की नाही ते ठरवावे.